वामिका आणि ताहाने केला 'डिस्को मुजरा' थीमवर रॅम्पवॉक...

सकाळ डिजिटल टीम

फॅशनच्या या बदलत्या युगात रोज नवनवीन ट्रेंड येत असतात.

प्रसिद्ध डिझायनर्स फॅशन शोच्या माध्यमातून त्यांचे नवीन कलेक्शन लाँच करतात.

नवी दिल्लीत इंडियन कॉउचर वीक सुरू झाला आहे.

ज्याच्या पहिल्या दिवशी, वामिका गब्बी आणि ताहा शहा हे अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या लेबलसाठी शोस्टॉपर बनले.

दोन्ही स्टार्सने 'असल' आणि 'मर्द' या डिझायनर लेबलचे कलेक्शन परिधान केले होते. ज्यामध्ये त्याच्यां शाही स्टाईलने लोकांची मनं जिंकली.

एवढेच नाही तर अबू आणि संदीप यांनी 'डिस्को मुजरा' थीम वापरली आहे.

या आऊटफिटमध्ये ताहा आणि वामिका खूपच सुंदर दिसत होते.

जर तुम्ही दोन्ही कलाकारांना रॅम्पवॉक करताना पहिले तर तुम्हाला त्यांची स्टाईल खूपच आवडेल.