फॅमिलीसोबत नातं घट्ट करायचं आहे? ‘क्राईम पेट्रोल’च्या अभिनेत्रीनं दिल्या सोप्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

नातेसंबंध चांगले होण्यासाठी ऐकण्याची क्षमता ठेवा.

Relationship Tips | sakal

आपण वयस्कर माणसांसोबत जेव्हा बोलतो, तेव्हा त्यांचं बोलणं ऐकावे व समजून घ्यावे.

Relationship Tips | sakal

वयोवृद्धांसोबतच्या संभाषणात आपल्याला त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळतात आणि नातेसंबंधही चांगले राहतात.

Relationship Tips | sakal

नाती दृढ होण्यासाठी संवाद हीच गुरूकिल्ली आहे.

Relationship Tips | sakal

लहान-मोठे, वडिलधाऱ्यांचे  विचार ऐकून घ्यावे.

Relationship Tips | sakal

कुटुंबातल्या सर्व सदस्यांशी जुळवून घ्यावे.

Relationship Tips | sakal

अगदी लहान-लहान गोष्टींमुळे नाती घट्ट होतात.

Relationship Tips | sakal

एकमेकांना वेळप्रसंगी भेटवस्तू द्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | sakal