Modern Baby Name : बाळाचं नाव ठेवायचं आहे? तर मग पाहा बाळाची ही महाभारतातील मॉडर्न नावे...

Anuradha Vipat

ट्रेंड

हल्ली पुन्हा एकदा आपल्या बाळातचे नाव पूर्वजांची अथवा राजा आणि पराक्रमी योद्ध्यांची नावे ठेवण्याचा ट्रेंड आला आहे.

Modern Baby Name

आम्ही सुचवलेले पर्याय

तुम्हालाही तुमच्या नवजात बाळासाठी नावं निवडायची असतील आम्ही सुचवलेले पर्याय नक्की ट्राय करा..

Modern Baby Name

कर्ण

कुंतीचा पुत्र असूनही कर्णा चे पालन राधा नामक महिलेने केले होते. त्यामुळे राधापुत्र कर्ण अशीही त्याची ओळख होती .

Modern Baby Name

अर्जुन

सफेद, चमकदार आणि उज्ज्वल असा नावाचा अर्थ असणारे अर्जून हे नाव तुम्ही तुमच्या मुलाचे नक्कीच निवडू शकता.

Modern Baby Name

अभिमन्यू

हे नाव अजून कॉमन झालेले नाही. त्यामुळे या नावाचा तुम्ही तुमच्या यादीत समावेश करून घेऊ शकता

Modern Baby Name

देवव्रत

भीष्म पितामह याचे दुसरे नाव म्हणजे देवव्रत

Modern Baby Name

कौन्तेय

अर्जुनाला कुंती पुत्र असल्यामुळे कौन्तेय नावानेही ओळखले जात होते. त्यामुळे वेगळे नाव हवे असेल तर कौन्तेय या नावाची तुम्ही निवड करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modern Baby Name