Anuradha Vipat
एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान
एआय नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत सुविधांमध्ये क्षमता आणि विकास होत आहेत
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वैद्यकीय व्यावसायिकांना रोग शोधण्यात आणि निदान करण्यात मदत करते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करण्यासाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करु शकतात.
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर, गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात.
कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम, पीजी प्रोग्राम इन मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्यासाठी मुख्य कोर्स आहेत.
गुगल, फेसबुक आणि लिंक्डइनसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. येथे रोजगाराच्या अनेक संधी आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.