कंगना रणौतचं ठरलेलं लग्न मोडलं होतं?

Anuradha Vipat

प्रमोशनमध्ये व्यस्त

सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

Kangana Ranaut

लग्नाबद्दल खुलासा

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Kangana Ranaut

परिस्थिती

होणारे सासू – सासरे घरी बसलेले असताना अशी काही परिस्थिती समोर आली होती ज्यामुळे कंगनाचे लग्न मोडलं होतं .

Kangana Ranaut

प्रत्येकाच्या आयुष्यात...

कंगना म्हणाली की, मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक जोडीदार असावा, स्वतःचं छोटं कुटुंब असावं

Kangana Ranaut

बदनाम

पुढे कंगना म्हणाली की, पण आता लोकांनी मला बदनाम करून ठेवलं आहे. ते माझं लग्न होऊ देत नाहीत

Kangana Ranaut

माझ्या विरोधात...

पुढे कंगना म्हणाली की, कोर्टात माझ्या विरोधात इतक्या केस सुरु आहे. कोणासोबत लग्नाची बोलणी सुरु असेल तर माझ्या घरी पोलीस येतात.

Kangana Ranaut

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगनाची चर्चा रंगली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन – कंगना रणौत यांची चर्चा

येथे क्लिक करा