Mahatma Gandhi : खरंच राष्ट्रपिता गांधींमुळे झाले अखंड भारताचे तुकडे?

सकाळ डिजिटल टीम

फाळणी गांधींमुळे

देशातील कित्येक नागरिकांना असं वाटतं की देशाची फाळणी ही गांधींमुळे किंबहुना गांधींच्या विचारांमुळे झाली. मात्र ते सत्य आहे का?

Mahatma Gandhi

मोहम्मद अली जिन्हा

देशाची फाळणी झाली ज्याचे कारण मोहम्मद अली जिन्हा आहेत गांधी नाही. चर्चिलियनचा इंग्लंडमध्ये पराभव झाल्यावर आपल्याला देशातून बाहेर पडायचे अशी भूमिका जिन्हा यांनी घेतली

Mahatma Gandhi

पाकिस्तान

त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस, ब्रिटनचे प्रतिनिधी आणि जिन्हा यांच्यात बैठका झाल्या. सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतजिन्हा यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी रेटून धरली. सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी विरोध केला

Mahatma Gandhi

विरोध

मुसलमान असल्याने काँग्रेसच्या कमिटीमध्ये असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद यांना काँग्रेसच्या कमिटी मधून बाहेर काढण्याचे ठरले. गांधींनी कडाडून विरोध केला

Mahatma Gandhi

प्रतिनिधित्व

जिन्हा फक्त मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत आहे यामुळे काँग्रेस फक्त हिंदूंचे नाही तर भारताची आहे. असे गांधी म्हणाले.

Mahatma Gandhi

बैठकीचा भाग स्वतः गांधी

फाळणीवेळी झालेल्या कोणत्याही बैठकीचा भाग स्वतः गांधी नव्हते. ते देशासाठी मार्गदर्शक होते. म्हणूनच की काय ? जेव्हा जेव्हा देशात दंगली उसळल्या तेव्हा तेव्हा गांधी पुढे आले आणि त्यांनी दंगली थांबवण्यावर भर दिला

Mahatma Gandhi

जन्म झाला

मात्र त्या काळात संपूर्ण भारतामध्ये जिन्हांच्या आदेशावरून दंगली सुरूच होत्या. अशाच दंगली सुरू राहिल्या तर भारत अखंड राहू शकत नाही असे सांगण्यात आले आणि यामुळेच पाकिस्तान नावाच्या देशाचा जन्म झाला.

Mahatma Gandhi

यामुळे गांधींचा आणि फाळणीचा काहीही संबंध नसतानाही कित्येकदा गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Gandhi