Anuradha Vipat
झोपण्यापूर्वी पाय धुवून झोपल्याने सांधेदुखी आणि स्नायूंना खूप आराम मिळतो
ज्या लोकांच्या पायांना जास्त घाम येतो त्यांना हायपरहाइड्रोसिस म्हणतात. अशा व्यक्तीने रात्री पाय धुवून झोपावे.
रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे चांगले मानले जाते. त्यामुळे चांगली झोप लागते आणि व्यक्ती तणावमुक्तही राहते.
ज्या लोकांना इतरांपेक्षा जास्त उष्णता जाणवते, त्यांनी पाय धुवून झोपावे
रात्री झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.
जर तुमच्या पायांना वास येत असेल तर पाण्यात लिंबू टाकून पाय चांगले धुवावेत.