अंड्यांसोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका...

Aishwarya Musale

अंडी

अंडी हे पौष्टिकतेचे पॉवरहाऊस आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. 

ऑम्लेट

अंडी उकळून किंवा ऑम्लेट बनवून अनेक प्रकारे खाता येतात. हे खाण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहेत.

शरीर

अंड्यांसोबत काही गोष्टी एकत्र खाल्ल्यास शरीराला गंभीर हानी होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी अंड्यासोबत खाऊ नये.

भाजलेले मांस

काही लोक अंडी आणि भाजलेले मांस एकत्र खातात. असे करू नये कारण यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

साखर

साखर सोबत अंडी खाणे खूप हानिकारक आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र शिजवल्याने त्यामधून अमिनो अॅसिड बाहेर पडतात, जे शरीरासाठी विषारी बनतात. त्यामुळे रक्तात गुठळी होऊ शकते.

सोया दूध

व्यायामशाळेत जाणारे सहसा अंड्यांसह सोया दूध घेतात परंतु हे मिश्रण शरीरासाठी हानिकारक असू शकते.

चहा

बरेच लोक चहा आणि अंडी एकत्र खातात, परंतु या दोन्हीच्या मिश्रणामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. ज्यामुळे आरोग्याला मोठी हानी होऊ शकते.

चीज

बीन्स, चीज किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत अंडी खाणे टाळावे.

मधुमेही रुग्णांनी साखरे ऐवजी 'हे' आहारात खावे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा