नवीन कपडे धुतल्या नंतरच का घालावे?

पुजा बोनकिले

शॉपिंग

आजकाल अनेक शॉपिंग करायला आवडते.

new clothes | Sakal

कपडे

पण तुम्हाला माहिती आहे का की कपडे धुतल्यानंतर का घालावे.

new clothes Wearing tips | Sakal

ऑनलाइन

रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही ऑनलाइन किंवा शोरूममधून कपडे खरेदी करता,ते हजारो लोकांनी ट्राय केलेले असतात.

new clothes | Sakal

स्किन इंफेक्शन

त्या लोकांना स्किन इंफेक्शन किंवा इतर समस्या असू शकतात.

new clothes | Sakal

जर तुम्ही न धुता कपडे घालत असाल तर तुम्हालाही या समस्या निर्माण होऊ शकतात.

new clothes | Sakal

यामुळे नवीन कपडे पहिले धुतले पाहिजे आणि मगच घातले पाहिजे.

new clothes | Sakal

नवीन कपडे धुवून घातल्यास त्यातील जंतू किंवा बॅक्टेरिया नष्ट होतात.

new clothes | Sakal

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणतेही संर्सगजन्य आजार होणार नाही.

new clothes | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal
आणखी वाचा