बिनधास्त घाला स्लीव्ह्जलेस कपडे; हाताच्या दंडांवर लोंबकळणारी चरबी अशी करा कमी

नमिता धुरी

हाताच्या दंडांवर लोंबकळणाऱ्या चरबीमुळे स्लीव्ह्जलेस कपडे घालणे अडचणीचे ठरते. अशावेळी काही व्यायामप्रकार दंडांवरची चरबी कमी करण्यास मदत करतात.

arms fat

पुशअप्स केल्याने खांद्यावर आणि दंडांवर ताण पडतो.

arms fat

पुशअप्स करण्यासाठी आधी पोटावर झोपा आणि हाताच्या तळव्यांच्या आधारे शरीर वर उचला.

arms fat

बायसेप्स केल्यानेही दंडांवर प्रभाव पडतो.

arms fat

सरळ उभं राहून दोन्ही हातांत डम्बल्स पकडा आणि ते खांद्यांपर्यंत उचला.

arms fat

बेंच प्रेस एक्सरसाइजमुळे दंडांना चांगला आकार मिळतो.

arms fat

एखाद्या सपाट टेबलवर कंबरेपर्यंतचा भाग टेकवा. कंबरेखालचा भाग खाली सोडा आणि दोन्ही हातांनी डंबल्स उचला.

arms fat

तुम्ही कोणत्याही व्याधींनी ग्रस्त असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच व्यायाम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

arms fat