कंगनाच्या घरात लग्नाचा माहौल?

Anuradha Vipat

कंगना राणावत

कंगना राणावत ही बॉलिवूडसोबतच आता राजकारणात देखील प्रचंड सक्रिय आहे

Kangana ranaut

सक्रिय

कंगना राणावत सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे.

Kangana ranaut

लगीनघाई

आता लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर कंगना राणावतच्या घरी लगीनघाई सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे

Kangana ranaut

सोशल मिडीया

कंगना राणावतने तिच्या सोशल मिडीयावर काही फोटोही शेअर केले आहेत

Kangana ranaut

खास फोटो

कंगना राणावतचा कझन वरूणचे लग्न आहे. याचेच काही खास फोटो हे कंगना राणावत हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kangana ranaut

शेअर

हळदीचा कार्यक्रमातील फोटो तिने शेअर केले आहेत.

Kangana ranaut

सोशल मीडिया

नव्या जोडीसोबत खास फोटो कंगना राणावतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Kangana ranaut

पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ

येथे क्लिक करा