शोभिता धुलिपालाने शेअर केले 'ते' खास फोटो

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री शोभिता धुलिपाला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.

Shobhita Dhulipala

धमाका

शोभिता धुलिपालाचे चित्रपट धमाका करताना दिसतात.

खास पोस्ट शेअर

आता शोभिताने नुकताच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे .

Shobhita Dhulipala

लग्न

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्न करणार आहेत.

Shobhita Dhulipala

विधींना सुरूवात

आता लग्नाच्या विविध विधींना देखील सुरूवात झाली आहे

Shobhita Dhulipala

फोटो शेअर

शोभिता धुलिपालाने तिच्या इंस्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले आहेत

Shobhita Dhulipala

ट्रेडिशनल लूक

ट्रेडिशनल लूकमध्ये शोभिता धुलिपाला दिसत आहे.

Shobhita Dhulipala

हिना खान थेट पोहोचली मालदीवला

येथे क्लिक करा