विकेंडला मुंबईतील 'या' ठिकाणी घेऊ शकता साहसी खेळांचा आनंद

पुजा बोनकिले

रॉक क्लाइंबिंग

तुम्ही मुंबईत क्लाइंबिंग क्लब किंवा द क्लाइंबिंग जिमसारख्या ठिकाणी चढाई करू शकता.

Rock Climbing: | Sakal

पेंटबॉल

पेंटबॉल पिट किंवा द पेंटबॉल एरिना सारख्या ठिकाणी ग्रुपने साहसी खेळाचा आनंद गेऊ शकता.

Paintball | Sakal

लेझर टॅग

तुम्ही ग्रुपने लेझर टॅग इंडिया किंवा द लेझर टॅग एरेना सारख्या ठिकाणी साहसी खेळाचा आनंद घेऊ शकता.

Laser Tag | Sakal

गो-कार्टिंग

स्मॅश किंवा द गो-कार्ट ट्रॅक सारख्या ठिकाणीसुद्धा साहसी खेळाचा आनंद लूचू शकता

Go-Karting | Sakal

इनडोअर स्कायडायव्हिंग

आयएफएलवाय मुंबईयेथे इनडोअर स्कायडायव्हिंगचा अनुभव घेऊ शकता.

Indoor Skydiving | Sakal

ट्रेकिंग

विकेंडला मुंबई ट्रेकर्स किंवा ट्रेक मेट्स इंडिया सारख्या ग्रुपसह मार्गदर्शित ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

treaking | Sakal

सायकलिंग

मुंबईचा किनारी किंवा जवळपासच्या टेकड्यांजवळ सायकलिंग करू शकता.

Cycling | Sakal

कयाकिंग

मुंबई कयाकिंग क्लब सारख्या ठिकाणी जाऊन विकेंड खास बनवू शकता.

Kayaking | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

shravan Month | Sakal
आणखी वाचा