Weight Loss : कॉफीत या गोष्टी मिसळून प्यायल्यास वजन होईल कमी

नमिता धुरी

ब्लॅक कॉफीमध्ये काही गोष्टी मिसळून प्यायल्याने चरबी कमी होते.

Weight Loss

ब्लॅक कॉफीमध्ये मध घालून प्या.

Weight Loss

ब्लॅक कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्या.

Weight Loss

कॉफीत दालचिनी घालून प्यायल्यास पचनक्रिया चांगली होते.

Weight Loss

कॉफीत जायफळ घालून प्यायल्याने वजन वेगाने कमी होते.

Weight Loss

ब्लॅक कॉफीमध्ये कोको पावडर घाला.

Weight Loss

वर्जिन कोकोनट ऑइल.

Weight Loss

यामुळे वजन सहजरित्या कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss