Weight Loss Tips: अशा प्रकारे सफरचंद खाल्ले तर झपाट्याने कमी होईल वजन

सकाळ डिजिटल टीम

वजन वाढणे हे आजकाल सामान्य झाले आहे, पण ते कमी करणे सर्वांसमोर खुप मोठा प्रश्न असतो.

weight loss quickly 4 day apple diet

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात.

weight loss quickly 4 day apple diet

तर तुम्ही सफरचंद खाऊन सुद्धा तुमचं वजन कमी करु शकता.

weight loss quickly 4 day apple diet

एक दिवस न्याहारीमध्ये 2 सफरचंद

weight loss quickly 4 day apple diet

दुसऱ्या दिवशी न्याहारीमध्ये 1 सफरचंद आणि एक ग्लास सोया मिल्क प्या.

weight loss quickly 4 day apple diet

तिसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी ब्रोकोली आणि गाजर 1 सफरचंद किंवा एक सफरचंद आणि मसूर सूप

weight loss quickly 4 day apple diet

चौथ्या दिवशी सफरचंद आणि 1 उकडलेले अंडे

weight loss quickly 4 day apple diet

अशा प्रकारे सफरचंद खाण्याचा दिनक्रम ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

weight loss quickly 4 day apple diet