पुजा बोनकिले
आजकाल वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.
वजन वाढल्यामुळे अनेक आजार निर्माण होतात.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जीम लावतात आणि योगा करतात.
पण वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी योगासोबतच आहारावर नियंत्रण ठवणे गरजेचे असते.
वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करावे.
रोज सकाळी पपई खाल्ल्याने वजन कमी होतो.
पपईमध्ये कॅलरी कमी असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.