वजन कमी करण्यासाठी आहारात 'या' कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

नाचणीचा डोसा

वजन कमी करायचे आहे तर तुम्ही नाश्त्यामध्ये नाचणीचा डोसा खाऊ शकता. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

नाचणीचा डोसा

उपमा

पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेला उपमा वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

ढोकळा

बेसनापासून तयार केल्या जाणाऱ्या ढोकळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

ओट्स इडली

खायला चवदार लागणारी ओट्स इडली खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

काकडीची कोशिंबीर

काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी काकडीची कोशिंबीर खाणे फायदेशीर आहे.

पोहे

कमी कॅलरीज असलेले पोहे खायला ही चवदार लागतात.

डोसा

तुम्ही नाश्त्यामध्ये तांदूळ आणि डाळीपासून बनवलेला हा डोसा देखील खाऊ शकता.

पीनट बटरचे सेवन केल्याने मिळतात भरपूर फायदे

येथे क्लिक करा.