Weight Loss : रात्रीच्या जेवणाची वेळ ठरवते वजन कमी होणार की नाही!

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. अशावेळी काही चुका तर होत नाही हे बघणं गरजेचं असतं.

Weightloss | esakal

वजन कमी करण्याच्या नादात व्यायाम, डाएट सगळं फॉलो करतो. पण काही लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

Weightloss | esakal

त्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे जाणून घ्या.

Weightloss | esakal

पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. नाहीतर त्यामुळेही वजन वाढू शकतं.

Weightloss | esakal

वजन कमी करताना योग्य प्रमाणात पाणी प्यायलं जाणं आवश्यक असतं.

Weightloss | esakal

रोज वजन चेक आणि. शारीरात होणाऱ्या बदलांचं निरिक्षण करा.

Weightloss | esakal

स्ट्रेसमुळे प्रोजेस्टेरॉन कमी होऊन इसट्रोजन वाढते. त्यामुळे जाडी वाढते. म्हणून स्ट्रेस फ्री राहणं आवश्यक आहे.

Weightloss | esakal

काही लोक बारीक व्हायला डिनर स्कीप करतात. पण त्यापेक्षा ७ वाजता जेवण करा आणि त्यानंतर काहीच खाऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weightloss | esakal