धनश्री भावसार-बगाडे
लठ्ठपणा हा हल्ली सगळीकडे दिसणारा आजार आहे. WHO नुसार जगात २ अब्ज लोक लठ्ठ आहेत. यावर वेळीच ताबा मिळवणं आवश्यक असते.
मधुमेह, हृदयविकार असे आजार यामुळे जडतात. पण लठ्ठपणा घालवणे फार अवघड नाही, फक्त यासाठी दृढ निश्चय हवा.
उन्हाळ्यात वजन कमी करणे तसे सोपे असते. अॅक्टीव्ह रहा, सकाळ संध्याकाळा एरोबिक करा आणि हे नॅचरल ड्रिंक्स घेत रहा.
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी फार मेहन घ्यावी लागत नाही. फक्त डाळींबाचा रसही वजन कमी करण्यास मदत करतो.
या प्येयाने वजन कमी होते. यासाठी २ लिंबाचा रस काढून त्याचे साल १ लिटर पाण्यात टाका. त्यात १ चमचा मिरेपूड आणि १ इंच आले घालून ५ मिनीट उकळवा.
वरील मिश्रणात मध व लिंबू घालून प्या. दिवसभरात पचन क्रिया चांगली होईल. वजन झटपट कमी होण्यास मदत मिळेल.
१ लिटर पाण्यात ३ चमचे जीरे, ३ इंच आले घालून ५ मिनीट उकळवून गार करा. त्यात मध, लिंबू घालून सकाळी उपाशी पोटी प्या. १० दिवसात फरक दिसेल.
एक चमचा चीया सिड १ कप पाण्यात १० मिनीट भीजवा. त्यात अजून २ कप पाणी घालून मध व लिंबाचा रस टाकून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.