Anuradha Vipat
सोमवारी मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिल्पाने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती
शिल्पाने या कार्यक्रमात काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
या ड्रेसमधील एका विचित्र गोष्टीमुळे शिल्पाला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.
शिल्पाने साइड कट बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला होता. यावेळी ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देत होती.
पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कमरेला प्लास्टिक का लावलाय’, असा सवाल एकाने केला आहे तर राज कुंद्राच्या चेहऱ्याचा मास्क शिल्पाने चुकीच्या ठिकाणी लावला, अशीही खिल्ली काही युजर्सनी उडवली आहे.