कार्तिक पुजारी
शेंगदाणे दररोज भिजवून खाल्ल्याने अनेक फायदे होऊ शकतात, जाणून घेऊया
यात प्रोटीन, आयर्न, मॅग्निज, पॉटेशियन, कॉपर, कॅल्शियम, फायबर, मॅग्रेशियम इत्यादी पोषकद्रव्य असतात
शेंगदाणे दररोज पाण्यात भिजवून खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. गॅस, पित्त, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात
भिजपवेलेले शेंगदाणे खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात.
भिजवलेले शेंगदाणे दररोज खाल्ल्याने केस आणि नख चांगले राहतात
शेंगदाण्यात आयर्न असल्याने शरीरातील रक्ताची कमी दूर होते.यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी तत्व असतात. हे हाडे मजबूत होण्यास मदत करतात
भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने ताकद वाढते. त्यामुळे जीम केल्यानंतर आपण दररोज ते खाऊ शकतो