रिकाम्यापोटी चहा पिण्याचे नुकसान कोणते?

पुजा बोनकिले

चहा आवडीचा

रिकाम्या पोटी अनेक लोक चहा पितात.

tea | Sakal

सकाळची सुरूवात

अनकांची तर सकाळची सुरूवात देखील चहानेच होते.

morning | Sakal

आरोग्यासाठी घातक

पण रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

health | Sakal

पचनाच्या समस्या

रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होतात.

stomach | sakal

अॅसिडिटी वाढते

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची अॅसिडिटी वाढू शकते.

acidity | Sakal

गॅसचा त्रास

जेव्हा तुम्ही रिकाम्यापोटी चहा पिता तेव्हा पोटात गॅसची समस्या वाढू शकते.

stomach gas | Sakal

वजन वाढते

जे लोक रिकाम्या पोटी चहा पितात त्यांचे वजन वाढलेले असते.

weight gain | esakal

लोहाची कमतरता

जेव्हा तुम्ही रिकाम्यापोटी चहा पितात तेव्हा लोहाची कमतरता जाणवते.

tea | esakal

नीद्रानाश

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने नीद्रानाशाची समस्या वाढते.

sleeping | sakal

नियमितपणे १० मिनिटे पुस्तक वाचण्याचे फायदे

Reading Benefits | Sakal
आणखी वाचा