पुण्यातील चांदणी चौकातील फ्लायओव्हरचे फायदे काय?

Amit Ujagare (अमित उजागरे)

परिसरातील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरुन प्रवास करावा लागणार नाही.

Chandani Chowk

मुख्य रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल

Chandani Chowk

मुख्य रस्त्यावर परिसरातील वाहनांची संख्या कमी होईल

Chandani Chowk

मुळशी, कोथरुड, बावधन आदी भागांतून येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज नाही

Chandani Chowk

दिवसाला दीड लाख वाहनं सहजपणे धावू शकतील अशी रस्त्यांची रचना

Chandani Chowk

पुढील ५० वर्षांचा विचार करुन मार्गांचं काम, वाहनांची संख्या वाढली तरी कोंडी होणार नाही

Chandani Chowk

आठ रॅम्प, दोन अंडरपास, चार पूल, दोन सेवारस्ते असे मिळून सुमारे १७ किमीचे रस्ते

Chandani Chowk

प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ८६५ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandani Chowk