अंजीर खाण्याचे 'हे' आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. 

अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते.

पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा.

अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.

अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते.

अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.

कच्च्या अंजीराचा चीकाने जखम लवकर बरी होते.

मूळव्याधीवर अंजीर हे औषधाप्रमाणे कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.