Saisimran Ghashi
वजन वाढीची अनेक कारणे असू शकतात जी नैसर्गिक आणि अनैसर्गिक असू शकतात.
आपण अन्नातून जेवढ्या कॅलरीज घेतो तेवढ्या खर्च करत नाही व्यायाम करत नाही तर त्यामुळे वजन वाढते.
जंक फूड, जास्त प्रमाणात मिठाई,साखरेचे पदार्थ आणि चरबीयुक्त खाद्यपदार्थ अधिक प्रमाणात खाणे वजन वाढीचे प्रमुख कारण आहे.
व्यायाम न करणे, रात्री उशिरा झोपणे आणि तणाव यामुळे वजन वाढू शकते.
थायरॉईड, पीसीओएस यांसारख्या समस्यांमुळे वजन वाढू शकते.
काही औषधे वजन वाढीला कारणीभूत ठरू शकतात.
कुटुंबात मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या असल्यास वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.