सलमान खानने खरेदी केलेल्या बुलेटप्रुफ कारची फिचर्स काय आहेत ?

Anuradha Vipat

लक्झरी कारचा समावेश

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात नव्या लक्झरी कारचा समावेश झाला आहे.

Salman Khan bulletproof car

खरेदी

सलमान खान बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे.

Salman Khan bulletproof car

पार्श्वभूमीवर...

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने हि कार खरेदी केली आहे

Salman Khan bulletproof car

सुरक्षेतत वाढ

आता सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे

Salman Khan bulletproof car

टॉप क्लास मॉडेल

ही कार निसान या कंपनीची पेट्रोल SUV असून टॉप क्लास मॉडेल आहे.

Salman Khan bulletproof car

बंदुकीची गोळी

या कारमध्ये बॉम्ब अलर्टसारखे फिचर्स आहेत. या कारच्या काचेतून बंदुकीची गोळी आर-पार जाऊ शकत नाही.

Salman Khan bulletproof car

किंमत

 या कारची किंमत कोट्यवधीत असल्याचे सांगितले जात आहे

Salman Khan bulletproof car

'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

येथे क्लिक करा