रेड पेअरच्या सेवनाने आरोग्याला काय फायदा होतो?

Anuradha Vipat

गरीबांचे सफरचंद

रेड पेअर या फळाला गरीबांचे सफरचंद म्हणतात.

red pear

फायदे

या फळाचा आहारात समावेश केल्याने खूप फायदे मिळतात.

red pear

रोग प्रतिकारकशक्ती

रेड पेअरच्या सेवनाने रोग प्रतिकारकशक्ती वाढते 

red pear

सी विटामिन्स

रेड पेअरमध्ये सी विटामिन्स भरपूर प्रमाणात असते. 

red pear

इम्युनिटी

रेड पेअर फळ आपली इम्युनिटी वाढण्यासाठी उपयोगी पडते

red pear

पचन व्यवस्था

पचन व्यवस्था सुधारण्यासाठी देखील हे रेड पेअर फायदेशीर ठरते

red pear

टाईप – 2 डायबिटीज

रेड पेअरला आहारात सामील केल्यास टाईप – 2 डायबिटीजची धोका करण्यास मदत मिळते.

red pear

काळ्या मिरीच्या सेवनाने बरे होतील 'हे' आजार

येथे क्लिक करा