रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पण या 4 लोकांनी असे करणे टाळावे!

सकाळ डिजिटल टीम

हळदीत कोणते घटक असतात?

हळद हा एक फायदेशीर औषधी मसाला आहे. हळदीत अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात.

Turmeric Water Benefits

वजन कमी करण्यास उपयुक्त

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Turmeric Water Benefits

पचनशक्ती होते मजबूत

रिकाम्या पोटी 1 ग्लास हळदीचे पाणी प्यायल्याने तुमची पचनशक्ती मजबूत होते. हे पाणी प्यायल्याने अपचन, गॅस आणि ॲसिडीटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Turmeric Water Benefits

रोग प्रतिकारशक्ती वाढते

हळदीमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स दोन्ही असतात. हे दोन्ही घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

Turmeric Water Benefits

निरोगी त्वचा

हळदीमध्ये असे घटक असतात, जे तुमच्या त्वचेतील मृत पेशी साफ करण्यास मदत करतात.

Turmeric Water Benefits

'सायनस'साठी फायदेशीर

ज्यांना सायनसच्या संसर्गाचा (Sinus Symptoms) त्रास होतो, त्यांच्यासाठी हळद हा रामबाण उपाय आहे. लोकांनी कोमट पाण्यात हळद आणि 2 काळी मिरी पावडर मिसळून घ्यावे.

Turmeric Water Benefits

जास्त हळद कोणी खाऊ नये?

  • जर तुम्ही यकृत आणि पित्ताशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, तर हळदीचे सेवन कमी करा.

  • तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल, तरीही हळद तुमच्यासाठी हानिकारक आहे.

Turmeric Water Benefits

गर्भवती महिला

  • गर्भवती महिलांनीही जास्त हळद घेऊ नये.

  • किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनीही सावधगिरीने हळद खावी.

Turmeric Water Benefits

चहामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यास खूप फायदा होतो; जाणून घ्या ते मिसळून प्यायल्यास काय होईल?

Salt Tea Health Benefits | esakal
येथे क्लिक करा