कडू काकडी खाल्ल्याने काय होते?

Monika Lonkar –Kumbhar

काकडी

काकडी खायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. काकडीमध्ये ९०% पाणी असते.

पोषकघटक

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

कडू काकडी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोणत्या आहेत त्या समस्या? चला तर मग जाणून घेऊयात.

चक्कर

कडू काकडीचे सेवन केल्याने तुम्हाला चक्कर येऊ शकते.

पचनाच्या समस्या

कडू काकडी खाल्ल्याने पोट आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

मायग्रेन

मायग्रेनची समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही कडू काकडीचे सेवन करू नये.

आतड्यांची समस्या

कडू काकडी खाल्ल्याने आतड्यांना सूज येऊ शकते. जे अतिशय गंभीर आहे.

बजेटसाठी अर्थमंत्र्यांचा खास गुलाबी लूक

Nirmala Sitharaman Saree | esakal
येथे क्लिक करा.