Depression Symptoms : डिप्रेशनमध्ये असल्याची लक्षणे

रोहित कणसे

सध्या बरेच लोक तणावाखाली जगताना दिसतात, बऱ्याचदा त्यांनी डिप्रेशनचा देखील सामना करावा लागतो.

आज आपण डिप्रेशनची लक्षणे जाणून घेणार आहोत.

depression symptoms

आपल्या आवडीच्या गोष्टीतून रस निघून जाणे, आनंद न वाटणे हे एक लक्षण असू शकते.

depression symptoms

विनाकारण झोप येत नसेल आणि तुम्ही ओव्हरथिंक करत असाल तर काळजी घ्या.

depression symptoms

नकारात्मकात येते आणि एनर्जी लेव्हल कमी होऊन जातं.

depression symptoms

उगाचच बैचेनी, भीती वाटणे आणि टेंशन येणे .

depression symptoms

स्वतःच्या भावनांवर ताबा न ठेवू शकणे हे देखील एक लक्षण असू शकते.

depression symptoms

खूप कमी किंवा खूप जास्त भूक लागणे हे देखील एक लक्षण असू शकते.

depression symptoms

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, विशेष माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

depression symptoms