कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती?

Anuradha Vipat

लवकर वयात येणे

अभ्यासानुसार भारतातील मुले नेहमीपेक्षा खूप लवकर वयात येत आहेत.

symptoms of early puberty

ICMR च्या आकडेवारीनुसार

ICMR च्या आकडेवारीनुसार, भारतात किमान १३ दशलक्ष मुले पौगंडावस्थेत येत आहेत

symptoms of early puberty

मासिक पाळीची सुरुवात

तज्ज्ञांच्या मते, मुलींमध्ये स्तनांचा विकास, मासिक पाळीची सुरुवात व काखेतील केसांची वाढ ही पौगंडावस्थेत येत असल्याची लक्षणे आढळतात

symptoms of early puberty

आवाज बदलणे

मुलांमध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे आवाज बदलणे, चेहऱ्यात बदल, काखेतील केसांची वाढ, पुरुषाचे जननेंद्रिय व अंडकोष वाढणे, स्नायूंचा विकास होणे ही लक्षणे दिसून येतात. 

symptoms of early puberty

गंभीर आजाराचा इशारा

कधी कधी लवकर येणारी पौगंडावस्था हा एखाद्या गंभीर आजाराचा इशारा देखील असू शकतो

symptoms of early puberty

लैंगिक शोषण

पौगंडावस्थेत येणे किंवा लवकर वयात येणाऱ्या मुलांचे लैंगिक शोषण होण्याची शक्यताही असते

symptoms of early puberty

आवळ्याचे सेवन करा आणि मिळवा मधुमेहावर नियंत्रण

येथे क्लिक करा