Anuradha Vipat
लघवी करताना वेदना आणि जळजळ होणे
डोळ्यांच्या आसपासच्या भागात सूज येणे, हे किडनीच्या आजाराचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
भूक न लागणे, काही खाण्याची इच्छा न होणे हे किडनीच्या आजाराचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे हे किडनीच्या आजाराचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
यूटीआय तसेच किडनी स्टोनचा त्रास होणे, किडनी डॅमेज होणे हेही लक्षण असू शकते
लघवीमध्ये बदल हे किडनीच्या आजाराचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.