हा पांढरा अन् तिखट पदार्थ पुरूषांसाठी आरोग्यदायी

पुजा बोनकिले

लसूण

लसूणमध्ये अनेक पोषक घटक असतात

Sakal

औषधी गुणधर्म

लसूण औषधी गुणधर्मांचे भंडार आहे

Sakal

मसाल्याचा पदार्थ

अनेकजण स्वयंपाक घरात लसूणचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणून करतात.

Sakal

पदार्थांची चव

लसूण पदार्थांची चव वाढवतो.

Sakal

पुरूषांसाठी फायदेशीर

तसेच लसूण खाणे पुरूषांसाठी फायदेशीर असते.

Sakal

स्टॅमिना वाढतो

लसूण खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो.

Sakal

ब्लड प्रेशर

लसूण ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Sakal

कसे सेवन करावे

नियमितपणे सकाळी लसणाच्या दोन कच्च्या कळ्या खाव्या.

Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा