व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं काय होऊ शकतं?

Anuradha Vipat

पोषक तत्व

व्हिटॅमिन D एक आवश्यक पोषक तत्व आहे. 

vitamin D deficiency

मांसपेशियांमध्ये वेदना

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं मांसपेशियांमध्ये वेदना होतात

vitamin D deficiency

हाडांत वेदना

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं हाडांत वेदना होऊ लागतात

vitamin D deficiency

थकवा

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं थकवा जाणवतो

vitamin D deficiency

उदास

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं उदास उदास वाटू शकतं

vitamin D deficiency

पायऱ्या चढताना...

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं पायऱ्या चढताना किंवा खाली बसल्यावर पुन्हा उठताना त्रास होतो

vitamin D deficiency

चालताना

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळं चालताना अडखळल्या सारख होतं

vitamin D deficiency

जेवताना पाणी पिण्याचे फायदे

येथे क्लिक करा