दिवसभर उपाशी राहिल्यास शरीरात कोणते बदल दिसतात

पुजा बोनकिले

अनेक लोक दिवसा जास्तवेळ उपाशी राहतात.

Sakal

जास्तवेळ उपाशी राहील्यास शरीराला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घेऊया.

Sakal

जास्त वेळ उपाशी राहील्यास व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्सची कमतरता जाणवते.

Sakal

पचनसंस्था

उपाशी राहील्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो.

Sakal

थकवा

दिवसभर उपाशी राहील्याने थकवा जाणवतो.

Sakal

मानसिक आरोग्य

दिवसभर उपाशी राहील्याने मानसिक आरोग्यवर परिणाम होतो.

Sakal

डोकेदुखी

अनेक लोकांना उपाशी राहील्यावर डोकेदुखीचा त्रास होतो.

Sakal

चक्कर येणे

तर अनेक लोकांना उपाशी राहील्यावर चक्कर येतात.

Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा