Anuradha Vipat
साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री प्रियामणी ही विद्या बालनची चुलत बहीण आहे.
याचा खुलासा खुद्द प्रियामणीने एका मुलाखतीमध्ये केला आहे
तसेच बहिणी असूनही त्या एकमेकींना फार कमी वेळा भेटल्या आहेत असंही ती म्हणाली आहे.
प्रियामणी आणि विद्या बालन फक्त दोनदाच भेटल्या आहे.
आता फॅमिली मॅन 3 मध्येही प्रियामणी दिसणार आहे.
विद्या बालनने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं असं एक स्थान निर्माण केलं आहे.
प्रियामणी आणि विद्या बालन दोघीही एकाच क्षेत्रात असून एकमेकींना फार भेटत नाही.