Anuradha Vipat
अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
विनयभंग
अंबरनाथमध्ये ९ वर्षांच्या मुलीचा शौचायलात विनयभंग केल्याचं उघडकीस आलं आहे.
व्यक्त
याप्रकरणी अभिनेत्री तेजश्री प्रधानने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्ट
अभिनेत्री तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर अंबरनाथ प्रकरणी भाष्य करणारी पोस्ट केली आहे
तेजश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे, अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणार
समाजात भीती पेरायची वेळ आली आता..जागे व्हा असं तेजश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिलं आहे
तेजश्रीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी परखड मतं मांडली आहेत