Anuradha Vipat
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा होत्या
दीपिकासोबतच्या वादाबद्दल अनुष्का म्हणाली होती, फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच महिलांना अशा पद्धतीने पाहणं चुकीचं आहे.
पुढे अनुष्का म्हणाली होती, मला दीपिका किंवा इतर कोणत्याही अभिनेत्रीशी कोणतीच समस्या नाही. मी इथे फक्त काम करायला आले आहे, भांडणं नाही.
पुढे अनुष्का म्हणाली होती, आमच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या सर्व चर्चा खोट्या आहेत.
विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये लग्न केलं होते
अनुष्का सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
अनुष्का हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.