पुन्हा रिलेशनशिपमध्ये येण्याबद्दल काय म्हणाली दिप्ती देवी?

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

दीप्ती देवी टीव्ही मालिकांमधूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Deepti Devi

चर्चेत

आता मात्र दीप्ती तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

Deepti Devi

विधान

दीप्तीने तिच्या खासगी आयुष्याबाबत केलेले विधान सध्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे.

Deepti Devi

सिंगल

दीप्ती देवीने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, तुझं रिलेशन कसं होतं? कारण लग्न झाल्यानंतर आज तू सिंगल आहेस.

Deepti Devi

वैयक्तिक आयुष्या

यावर बोलताना दीप्तीने म्हटले, “मी कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले नाही, कारण मी त्यांच्यावर खूप प्रेम करते.

Deepti Devi

संरक्षण

पुढे दीप्तीने म्हटले, त्यांच्याबाबतीत कोणीही बाहेर चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. जर मी त्यांचे संरक्षण केले नाही तर कोणीही त्यांचे संरक्षण करणार नाही.

Deepti Devi

या सगळ्यात...

आता तू आयुष्यात खूप पुढे आली आहेस परत रिलेशनशिपबद्दल विचार केला नाहीस का? यावर दीप्तीने म्हटले, “या सगळ्यात मी खूप थकले होते

Deepti Devi

या करणामुळे गोविंदाने साजरी केली नाही यंदाची दिवाळी

येथे क्लिक करा