Anuradha Vipat
अभिनेत्री माधुरी दीक्षितने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं.
अमेरिकेत माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं आहे
आता एका मुलाखतीत माधुरीने तिच्या मनातील खंत बोलून दाखवली .
मुलाखतीत माधुरी म्हणाली की, लग्नानंतर अनेक गोष्टी नव्या असतात आणि त्या संभाळणं कठीण जातं. मला सर्वत्र काही एकत्र सांभाळता येत नव्हतं.
मुलाखतीत माधुरी म्हणाली की, माझे पती तेव्हा रुग्णांची काळजी घेण्यात व्यस्त असायचे आणि मी घरी एकटी असायची
मुलाखतीत माधुरी म्हणाली की, ‘सतत व्यस्त असल्यामुळे नेने यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता.
मुलाखतीत माधुरी म्हणाली की, ‘ अशात संपुर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे एकवेळ अशी आली आणि मला वाटलं की लग्न का केलं. मला पश्चाताप होऊ लागला होता.