Anuradha Vipat
ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
काही महिन्यांपूर्वी ईशाने उद्योजक भरत तख्तानीसोबत घटस्फोटाची घोषणा केली आहे
घटस्फोटानंतर ईशा देओल एकटीच आयुष्य जगत आहे.
ईशा कायम मुलींसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्त करत असते.
आताही ईशा देओलने मुलींसोबत काही फोटो केले आहेत
फोटो पोस्ट करत ईशाने कॅप्शनमध्ये 'प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम...' असं लिहिलं आहे.
आता ईशा देओल ''सिंगल मदर' म्हणून मुलींचा सांभाळ करत आहे.