Anuradha Vipat
जान्हवी किल्लेकरने निक्की तांबोळीविषयी वक्तव्य केले आहे.
जान्हवी किल्लेकरने नुकतीच मुलाखत दिली आहे.
यावेळी जान्हवीने निक्की तांबोळीच्या खेळाविषयी आणि मैत्रीबाबत तिचे मत व्यक्त केले.
आता निक्की आणि तुझ्यामध्ये मैत्री आहे का? बाहेर आल्यावर ती मैत्री असणार आहे का? की मनात तिच्याविषयी नाराजी आहे असं तिला विचारण्यात आलं
यावर बोलताना जान्हवी किल्लेकरने म्हटले की , थोडीफार नाराजी आहे, पण जरा शांतपणे विचार केला तर तो गेम होता. निक्की आधीच बिग बॉस खेळून आलेली मुलगी आहे.
पुढे जान्हवी किल्लेकरने म्हटले की , “निक्कीला मी खूप जवळून ओळखले आहे, ती चांगली मुलगी आहे.
पुढे जान्हवी किल्लेकरने म्हटले की , ती मैत्री निभावण्याच्या बाबतीत कमाल आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केले आहे.