Anuradha Vipat
काजोल सध्या आगामा सिनेमा ‘दो पत्ती’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
यावेळी आजच्या काळात राज आणि सिमरन यांच्यासारखी लव्हस्टोरी होऊ शकत नाही असं काजोल म्हणाली आहे
‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमात शाहरुख खान आणि काजोल यांनी राज आणि सिमरन यांच्या भूमिकेत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं.
पुढे बोलताना काजोल म्हणाली की, आजच्या काळात राज – सिमरन पाहायला मिळणं अशक्य आहे. .
एकमेकांना व्हाट्सएप करत असतात आणि बाजूल 4 ऑप्शन घेऊन फिरतात अशी आजची पिढी आहे असं देखील काजोल म्हणाली
‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमाला अनेक वर्ष झाली आहेत पण आजची चाहत्यांच्या आवडीच्या सिनेमांपैकी तो एक सिनेमा आहे.
या सिनेमातील सीन आणि डायलॉग आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.