लग्नाबद्दल करण्याबाबत काय म्हणाली कंगणा?

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

Kangana ranaut

फॅन फॉलोइंग

कंगना राणावतची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Kangana ranaut

मालकीन

कंगना राणावत मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

Kangana ranaut

मुलाखत

नुकतीच कंगना राणावतने एक मुलाखत दिली आहे.

Kangana ranaut

लग्नाबद्दल

या मुलाखतीमध्ये  लग्नाबद्दल कंगना राणावत बोलताना दिसली आहे

Kangana ranaut

लग्न

मुलाखतीत  कंगनाला विचारण्यात आले की, लग्न कधी करणार आहेस ?

Kangana ranaut

फायदा

यावर कंगना राणावत म्हणाली, इच्छा तर तिच आहे,कारण आता याच्यापुढे लग्न करून काहीच फायदा होणार नाही.

Kangana ranaut

जुनैद खान आणि खुशी कपूर नवीन चित्रपटासाठी एकत्र

येथे क्लिक करा