वडिलांच्या निधनाविषयी काय म्हणाली मलायका?

Anuradha Vipat

व्यक्त

वडिलांच्या निधनानंतर मलायका पहिल्यांदाच त्यांच्याविषयी व्यक्त झाली आहे .

Malaika Arora

मृतावस्थेत

मलायका अरोराचे वडील अनिल मेहता सप्टेंबर महिन्यात मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या इमारतीखाली मृतावस्थेत आढळले होते.

Malaika Arora

संशय

अनिल मेहता यांनी सहाव्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय होता

Malaika Arora

वडिलांची इच्छा

याविषयी मलायका म्हणाली की, आपल्या सर्वांना पुढे चालत राहावंच लागतं. मीसुद्धा माझ्या आयुष्यात पुढे जावं अशी माझ्याही वडिलांची इच्छा असती.

Malaika Arora

बाहेर पडण्यासाठी

पुढे मलायका म्हणाली की, त्यांना गमावल्यानंतर मी त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ घेतला.

Malaika Arora

महत्त्वाचं

पुढे मलायका म्हणाली की, त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं पण स्वत:ला सावरण्यासाठी थोटा वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं.

Malaika Arora

वडिलांसाठी...

पुढे मलायका म्हणाली की. मी एका खास प्रोजेक्टवर सध्या काम करतेय. त्याची घोषणा मी लवकरच करेन. तो प्रोजेक्ट म्हणजे माझ्या वडिलांसाठी श्रद्धांजली असेल

Malaika Arora

अर्जुन कपूर झाला त्याच्या कठीण काळाविषयी व्यक्त

येथे क्लिक करा