ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका काय म्हणाली?

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते.

Malaika arora

चर्चा

मध्यंतरी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या.

Malaika arora

प्रतिक्रिया

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Malaika arora

धैर्य

मुलाखतीत स्वत:लाच खोलवर जाणून घेण्यास तुम्हाला कठीण परिस्थितीतही धैर्य मिळतं असं मलायका म्हणाली आहे

Malaika arora

साथ

तसेच पुढे अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींची खूप साथ मिळाल्याचंही तिने सांगितलं आहे

Malaika arora

व्यक्त

माझ्या मैत्रिणींशिवाय मी काहीच नाही. ते माझी काळजी घेतात, मला पाठिंबा देतात, प्रेरणा देतात. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत, अशा शब्दांत मलायका व्यक्त झाली आहे

Malaika arora

अन् अधुरी राहिली माधुरी दीक्षितची 'लव्हस्टोरी'...

येथे क्लिक करा