राजकारणात येण्याविषयी काय म्हणाले नाना पाटेकर?

Anuradha Vipat

चर्चा

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या राजकारणात येण्याच्या नेहमीच चर्चा सुरू असतात. 

Nana Patekar

राजकारणात...

राजकारणात येणार नाही, असं नाना पाटेकर सातत्याने सांगत असतात.

Nana Patekar

सवाल

आताही नाना पाटेकर यांना तुम्ही राजकारणात येणार का? असा सवाल करण्यात आला.

Nana Patekar

तो माझा पिंड...

त्यावर मी राजकारणात येणार नाही. तो माझा पिंडच नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे

Nana Patekar

वर्धापन दिन

आज पुण्यात नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने ते मीडियाशी संवाद साधत होते.

सवयीमुळे

बेधडक बोलण्याच्या माझ्या सवयीमुळे मला त्यांच्या पक्षातून काढून टाकतील असंही यावेळी नाना पाटेकर म्हणाले

सक्रिय

नाना पाटेकर सोशल मिडीयावर सक्रिय असतात

सलमानचे 'ते' कृत्य पाहून अनावर झाला रविनाचा राग

येथे क्लिक करा