अरबाजबद्दल निक्कीच्या आईने असं काय सांगितलं की एवढी चिडली निक्की?

Anuradha Vipat

जोडी

'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी खूप चर्चेत राहिली आहे

Nikki's mother say about Arbaaz

एलिमिनेट

गेल्या आठवड्यात अरबाज एलिमिनेट होऊन घरा बाहेर पडला आहे

Nikki's mother say about Arbaaz

खुलासा

आता फॅमिली वीकदरम्यान निक्कीची आई घरात आली असून त्यांनी अरबाजबद्दल मोठा खुलासा केला आहे

Nikki's mother say about Arbaaz

प्रोमो पोस्ट

सोशल मीडियावर या एपिसोडचा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे.

Nikki's mother say about Arbaaz

साखरपुडा

या प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला सांगते, अरबाज चुकीचा चाललाय. त्याचा साखरपुडा झालेला आहे असं म्हणतात

Nikki's mother say about Arbaaz

राग

हे ऐकून निक्कीला राग अनावर होतो

तर मी खचून...

यावर निक्की पुढे म्हणते, अरबाज जर आला तर मी खचून जाईन. अरबाज-निक्की जे होतं ते आता संपलं आहे.

ऐश्वर्या रायच्या त्या व्हिडीओवर सिमी ग्रेवालने दिली प्रतिक्रिया

येथे क्लिक करा