Anuradha Vipat
अभिनेत्री पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान याच्या नात्याची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा रंगली आहे.
अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आली आहे.
दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पलकने इब्राहिमबद्दल तिच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पलक म्हणाली की, ‘मी आणि इब्राहिम फक्त कार्यक्रमांमध्ये भेटतो. आम्ही दोघे रोज संपर्कात नसतो आणि इब्राहिम देखील मला कधी मेसेज आणि कॉल करत नाही.
पलक म्हणाली की, ‘एक उत्तम व्यक्त म्हणून इब्राहिम मला आवडतो आणि आमच्यामध्ये तसं कोणतंच नातं नाही.
तो त्याच्या कामात फार उत्तम आहे आणि लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे असं देखील पलक म्हणाली.
पलकच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे