Anuradha Vipat
राजकुमार रावने एका मुलाखतीत लोकांना वाटतं तितके आपण श्रीमंत नाही असे वक्तव्य केले आहे.
अभिनेता राजकुमार रावने नुकतीच मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत पुढे त्याने म्हटले आहे की, लोकांना वाटतं तितके पैसे माझ्याकडे नाहीत. लोकांना वाटतं माझ्याकडे १०० कोटी आहेत.
राजकुमार राव लवकरच मालिक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
हा चित्रपट पुलकित यांनी दिग्दर्शित केला आहे.
राजकुमार राव सोशल मिडीयावर सक्रिय असतो
राजकुमार रावची फॅन फॉलोइंग खूप आहे